कोविड-19 चा सध्या महाराष्ट्रात बराच प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे बऱ्याच महाविद्यालयीन परिक्षा तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांना सुद्धा परिक्षेची चिंता भेडसावत होती. आता मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नुकत्याच मिळालेल्या नविन गाइड लाईन्स नुसार सर्व विद्यापीठं परिक्षांच्या नियोजनात व्यस्त झालेले आहे.
केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्रालयाने मंजूरी दिलेल्या शिफारसीं नुसार 1 जूलै पासून परिक्षा व पंधरा दिवसांत निकाल जाहीर होणार आहेत.
1 जूलै ते 31 जूलै परीक्षा
31 जूलै ते 14 आँगस्ट तपासणी व निकाल जाहीर. करण्यात येईल.
No comments:
Post a Comment